‘मिशन फोर्ब्स’ तुमची मदत कशी करेल?
‘मिशन फोर्ब्स’ फायनांशियल एज्युकेशन अकॅडेमी
हि महाराष्ट्राची पहिली आणि एकमेव अकॅडेमी आहे,
जी स्टॉक मार्केट मधील कंपनीचे मूल्यमापन (valuation) याचे सखोल प्रशिक्षण देते.
१३ वर्षांपूर्वी मी माझा प्रवास खिशात एक रुपया नसतांना सुरु केला.
मी स्टॉक मार्केटच्या मूलभूत तत्त्वांचा आणि मूल्यांकनाचा (Principles & Valuations) अभ्यास केला.
आज १३ वर्षांनंतर, वयाच्या ३१ व्या वर्षी, मी कोट्यावधीची संपत्ती कमावून सेवानिवृत्त झालोय.
मला तुम्हाला मागील १३ वर्षांमधील मी अर्जित केलेले संपूर्ण ज्ञान द्यायचे आहे.
मागील १३ वर्षांमध्ये मी २०००+ पुस्तकांचे वाचन केले,
मागील १३ वर्षात मी १२ पेक्षा अधिक प्रकारे शेअर्सचे मूल्यांकन करण्याचे मॉडेल्स शिकलो.
मागील १३ वर्षात मी अर्थव्यवस्थेच्या काही महत्त्वपूर्ण तत्त्वांवर अभ्यास केला.
मला हे सर्व तुम्हाला स्पष्टपणे शिकवायचे आहे.
या सर्वांचा फायदा घेऊन तुम्ही पण कोट्यावधीची संपत्ती तयार करू शकाल.
मी एक इकॉनॉमिक कोच आहे आणि माझे एकच स्वप्न आहे,
मला कोट्याधीश तरुण घडवायचे आहेत.
माझे स्वप्न आहे, मला एक फोर्ब्स बिलिओनायर (Billionaire) घडवायचा आहे, ज्याचे नाव फोर्ब्स च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये येईल
मला कोट्याधीशांची सेना तयार करायची आहे.
जर तुम्ही कोर्समध्ये मेरीट मध्ये आले,
तर ‘मिशन फोर्ब्स’ तर्फे नौकरी किंवा स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मदत याची पूर्ण हमी.
आणि जर तुम्ही सधन परिवारातून असाल तर तुम्ही तुमची पारिवारिक मालमत्ता स्वतः सांभाळून कोट्यावधीची संपत्ती तयार करू शकता.
“एकदा शिका आणि आयुष्यभर अमर्यादित कमवा”
संपर्क करा
‘मिशन फोर्ब्स’
फायनांशियल एजुकेशन अकॅडेमी
७, विद्या नगर, अकोला रोड,
हिंगोली – ४३१५१३,
महाराष्ट्र, भारत 🇮🇳
कॉल किंवा व्हाट्सऍप
९४०५ ००७७००
coach@missionforbes.in




